कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्याने विदेशी वस्तू महागल्या आहेत.
7/13
8/13
9/13
10/13
11/13
पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असेल.
12/13
कारण टॅक्स स्लॅब अर्थात कररचनेत कोणतेही बदल झालेले नाहीत. शिवाय शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे.
13/13
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. जेटलींनी म्हणजेच मोदी सरकारने 'आवळा देऊन कोहळा काढला' असाच अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.