Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Feb 2017 04:40 PM (IST)
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात कोणत्या गोष्टी महाग होणार हे जाहीर केलं.
9/9
ब्रिटीशांची परंपरा मोडत मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला. जेटलींनी 2017- 18 या वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट सादर केलं.