एक्स्प्लोर
मॅगेझीनवरील रामदेवबाबांच्या कव्हर फोटोने ट्विटरवर धमाल
1/10

2/10

हा फोटो मॅगेझीनच्या कव्हरवर प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र, हा फोटो बाबा रामदेव हॉरर मुव्ही बघत असतानाचा आहे, असे म्हटले आहे.
3/10

इथे मॅगेझीनच्या कव्हरवर जो फोटो प्रकाशित करण्यात आला आहे, तो बरोबर उलटा करून देण्यात आला आहे.
4/10

5/10

या फोटोमध्ये लिहले आहे की, रामदेव बाबा २०१२च्या ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेले होते. पण मीडियाने याची बातमी दिली नाही.
6/10

या पठ्ठ्याने तर कमालच केली आहे. फोटोची कॅप्शन लिहताना रिओ ऑलम्पिकची तयारी करणारे रामदेव बाबा असा उल्लेख केला आहे.
7/10

या फोटोची कॅप्शन लिहताना भारतीय वायूदलाचे नेतृत्व करणारे रामदेवबाबा, असे सांगितले आहे. रामदेवबाबांमुळे भारतीय वायूदलाच्या ताकदीत वाढ झाली आहे.
8/10

शिरीश कुंदरने आपल्या फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने चंद्रावर झेंडा फडकवला, या घटनेकडे सर्वजणच संशयाच्या नजरेतून पाहात होते. तशाच प्रकारात रामदेवबाबांची दाढीही गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला चुकीचं ठरवत आहे. रामदेवबाबांचा या फोटोतून स्पष्ट दिसते.
9/10

या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, रामदेव बाबांच्या इंडिया टुडे मॅगेझीनवर प्रकाशित करण्यात आलेल्या या फोटोला मी योग्य स्थान दिले.
10/10

देशातील सुप्रसिद्ध मॅगेझीन इंडिया टुडेच्या कव्हरवर रामदेवबाबांचा फोटो प्रकाशित झाला. त्यानंतर ट्विटर ट्रॉल्सनी या फोटोवरून रामदेवबाबांची खुप खिल्ली उडवली.
Published at : 15 Jul 2016 05:33 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















