Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 21 Sep 2017 03:04 PM (IST)
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
सर्व फोटो सौजन्य- अजिंक्य माने
8/12
विशेष म्हणजे यंदा मंदिरात प्रथमचं बायोमॅट्रीक पद्धतीनं भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी कार्डही बनवण्यात आले आहेत. कार्डवर भाविकांचा फोटो आणि इतर माहिती असणार आहे. (फोटो: अजिंक्य माने)
9/12
यंदा भाविकांच्या सोयीसाठी प्रथमच तुळजापुरात अत्यंत सवलतीच्या दरात ई-रिक्षा धावणार आहेत. (फोटो: अजिंक्य माने)
10/12
हळद- कुंकवाची दुकानंही सजली आहेत. (फोटो: अजिंक्य माने)
11/12
तुळजा भवानीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (फोटो: अजिंक्य माने)
12/12
आज घटस्थापनेच्या निमित्ताने देशभरातील देवीची मंदिरं सजली आहेत. तुळजापूर नगरीही सजली आहे. तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. (फोटो: अजिंक्य माने)