एक्स्प्लोर
भर रस्त्यात कापसाने भरलेला ट्रक जळून खाक
1/6

ट्रकमध्ये असलेल्या कापसाने अचानक पेट घेतल्याने ट्रक पूर्णपणे जळाला.
2/6

3/6

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
4/6

नांदेडमध्ये कापसाने भरलेला ट्रक आगीत जळून खाक झाला आहे.
5/6

पाहा आणखी फोटो...
6/6

नांदेडमधील नायगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर ही घटना घडली.
Published at : 30 Apr 2017 02:05 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement





















