एक्स्प्लोर
टॉप 5 बजेट स्मार्टफोन
1/5

Lenovo A2010 या स्मार्टफोनची किंमत 4999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4.5 इंच आहे. तर रेझ्युलेशन 480x854 पिक्सल आहे. तर 1ghz मीडियाटेक 64 bit क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 1 जीबी रॅम आहे. तसेच 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
2/5

Reliance Lyf Flame 6 या स्मार्टफोनची किंमत 3999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच आहे. तर 1.5ghz क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 512 एमबी रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
Published at : 09 Jun 2016 10:38 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























