एक्स्प्लोर
सौंदर्यासाठी ओळखले जाणारे जगातील सर्वात सुंदर पाच बीच
1/6

Pink Sand Beach : समुद्र किनाऱ्यावरील गुलाबी माती हे या बीचचं वैशिष्ट्य आहे.
2/6

Maldives Beach : या बीचवर रात्रीही पाण्यात मोती चमकल्याप्रमाणे भास होतो.
3/6

कॅलिफोर्नियामधील हा यूनिक ग्लास बीच आहे.
4/6

जगात अनेक असे बीच आहेत, जे त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जातात.
5/6

Hidden beach in Marieta : चौफेर माती आणि चिऱ्यांचा घेराव हे या बीचचं वैशिष्ट्य आहे.
6/6

Giant's Causeway Beach : आयर्लंडमधील हा सर्वात सुंदर आणि सर्वात जुना बीच आहे.
Published at : 20 Nov 2016 10:38 PM (IST)
Tags :
बीचView More
Advertisement
Advertisement
























