एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
उत्कृष्ट दर्जाचे जगातील टॉप 5 विद्यापीठं
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190310/uni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
!['दी टाईम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज 2015-16' मध्ये जगातील टॉप 5 विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190310/uni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दी टाईम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज 2015-16' मध्ये जगातील टॉप 5 विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे.
2/6
![ऑक्स्फर्ड विद्यापीठाला दुसरा दर्जा देण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190308/ox.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्स्फर्ड विद्यापीठाला दुसरा दर्जा देण्यात आला आहे.
3/6
![जगभर आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयटीला पाचवं स्थान देण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190306/MIT.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभर आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयटीला पाचवं स्थान देण्यात आलं आहे.
4/6
![कॅम्ब्रीज विद्यापीठाला चौथं स्थान देण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190304/camb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅम्ब्रीज विद्यापीठाला चौथं स्थान देण्यात आलं आहे.
5/6
![अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठाला तिसरं स्थान देण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190301/10222.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठाला तिसरं स्थान देण्यात आलं आहे.
6/6
![कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विद्यापीठाला जगातील अव्वल विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29190300/10127.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विद्यापीठाला जगातील अव्वल विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.
Published at : 29 Jun 2016 07:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
निवडणूक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)