इंटेक्स क्लाउड ग्लोरी: या स्मार्टफोनची किंमत 3,999 रु. आहे.
2/6
कूलपॅड नोट 3: या स्मार्टफोनची किंमत 6,999 रु. आहे. 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ही त्याची खासियत आहे.
3/6
इनफोकस बिंगो: या स्मार्टफोनची किंमत 4,299 रु. आहे. यामध्ये १ जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. ही त्याची खासियत आहे.
4/6
मायक्रोमॅक्स यू यूफोरिया: या स्मार्टफोनची किंमत 6999 रु. आहे. 5 इंच डिस्प्ले आणि गोरिला ग्लास ही त्याची खासियत आहे.
5/6
लेनोव्हो k5 प्लस: या स्मार्टफोनची किंमत 6999 रु. आहे. यामध्ये अनेक खास फीचर देण्यात आले आहेत. 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ही त्याची खासियत आहे.
6/6
जर तुम्ही बजेट स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल आणि तुम्हाला असे बजेट स्मार्टफोन घ्यायचे असल्यास स्मार्टफोनची ही यादी नक्की पाहा. एक नजर 7000 रु. कमी किंमतीच्या स्मार्टफोनवर.