बार्क इंडिया'ने 42व्या आठवड्यातील (15 ऑक्टोबर 2016 ते 21 ऑक्टोबर 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?
2/7
3/7
नंबर 5 मालिका: तुझ्यात जीव रंगला (फोटो सौजन्य: झी मराठी)