Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 29 Sep 2016 07:45 PM (IST)
1/7
2/7
नंबर 5 मालिका: जय मल्हार
3/7
नंबर 4 मालिका: माझ्या नवऱ्याची बायको
4/7
नंबर 3 मालिका: चला हवा येऊ द्या
5/7
नंबर 2 मालिका: नांदा सौख्यभरे
6/7
नंबर 1 मालिका: काहे दिया परदेस
7/7
बार्क इंडिया'ने 38व्या आठवड्यातील (17 सप्टेंबर 2016 ते 23 सप्टेंबर 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?