Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Sep 2016 10:38 PM (IST)
1/7
2/7
नंबर 5 मालिका: तू माझा सांगाती
3/7
बार्क इंडिया'ने 34व्या आठवड्यातील (20 ऑगस्ट 2016 ते 26 ऑगस्ट 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?