Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Aug 2016 06:13 PM (IST)
1/7
2/7
नंबर 5 मालिका. रात्रीस खेळ चाले
3/7
नंबर 4 मालिका. नांदा सौख्य भरे
4/7
नंबर 3 मालिका. काहे दिया परदेस
5/7
नंबर 2 मालिका. चला हवा येऊ द्या
6/7
बार्क इंडिया'ने 31व्या आठवड्यातील (30 जुलै 2016 ते 5 ऑगस्ट 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?