Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Jun 2016 01:41 PM (IST)
1/7
नंबर 2 मालिका: तू माझा सांगाती (फोटो- कलर्स मराठी)
2/7
बार्क इंडिया'ने 24व्या आठवड्यातील मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?
3/7
नंबर 3 मालिका: पसंत आहे मुलगी (फोटो- झी मराठी)
4/7
नंबर 5 मालिका: नांदा सौख्य भरे (फोटो- झी मराठी)
5/7
नंबर 4 मालिका: गणपती बाप्पा मोरया (फोटो- कलर्स मराठी)