Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Aug 2016 06:39 PM (IST)
1/6
क्रमांक 5 - झी 24 तास
2/6
क्रमांक 3 - झी टॉकीज
3/6
बार्क इंडिया'ने 31व्या आठवड्यातील (30 जुलै 2016 ते 5 ऑगस्ट 2016) मराठीतील टॉप-5 चॅनल जाहीर केले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 चॅनल कोणते आहेत? (क्रमांक 1 - झी मराठी)