Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Jul 2016 04:22 PM (IST)
1/6
(क्रमांक 3 - झी टॉकीज)
2/6
बार्क इंडिया'ने 29 व्या आठवड्यातील (16 जुलै 2016 ते 22 जुलै 2016) मराठीतील टॉप-5 चॅनल जाहीर केले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 चॅनल कोणते आहेत? (क्रमांक 1 - झी मराठी)