एक्स्प्लोर
हटके लूकमुळे चर्चेत असणारे छोट्या पडद्यावरील कलाकार
1/6

छोट्या पडद्यापासून ते चंदेरी दुनियेपर्यंत लोकप्रिय असलेल्या करण सिंह ग्रोवरही आपल्या हॉट बॉडी आणि हटके लूकमुळे प्रसिद्ध आहे. करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केलं आहे.
2/6

टीव्ही कलाकार आणि अँकर ऋत्विक धनजानी आपल्या हटके लूक आणि स्मार्टनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचेही बरेच फॉलोअर्स असून त्याच्या लूकला मोठ्या प्रमाणावर चाहते पसंती देत आहेत.
Published at : 13 Aug 2016 12:49 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























