मुख्यपृष्ठPhotosबॉक्स ऑफिसः 2016 मधील टॉप-10 सिनेमांत 'सुलतान' अव्वल
बॉक्स ऑफिसः 2016 मधील टॉप-10 सिनेमांत 'सुलतान' अव्वल
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Jul 2016 10:10 PM (IST)
1/12
वजीरः 42 कोटी
2/12
उडता पंजाबः 59.60 कोटी
3/12
बॉलिवूडचं 2016 हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तर काही सिनेमा अपयशी ठरले.
4/12
बॉलिवूडच्या 2016 च्या टॉप 10 सिनेमात सर्वात वरती सुलतान आहे. या सिनेमाने भारतात आतापर्यंत 271.3 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड 515 कोटींची कमाई केली आहे.
5/12
सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या सुसाट कमाई करत आहे. या सिनेमाची भारतातील कमाई 250 कोटींपेक्षा जास्त आहे.