एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
2016च्या टॉप 10 सिनेमात 'सुलतान'ची एंट्री!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223407/movie-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
!['वजीर'नं 42 कोटीची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223433/movie-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'वजीर'नं 42 कोटीची कमाई केली.
2/10
!['की अॅण्ड का'ने 51.62 कोटीची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223430/movie-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'की अॅण्ड का'ने 51.62 कोटीची कमाई केली आहे.
3/10
!['उडता पंजाब'नं 59.60 कोटीची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223427/movie-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'उडता पंजाब'नं 59.60 कोटीची कमाई केली आहे.
4/10
!['कपूर अॅण्ड सन्स'नं 73.03. कोटीची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223424/movie-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कपूर अॅण्ड सन्स'नं 73.03. कोटीची कमाई केली आहे.
5/10
![तर सलमानच्या सुलतान सिनेमानं दोन दिवसात 73.74 कोटीची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223422/movie-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर सलमानच्या सुलतान सिनेमानं दोन दिवसात 73.74 कोटीची कमाई केली आहे.
6/10
!['नीरजा'नं 75.61 कोटीची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223418/movie-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'नीरजा'नं 75.61 कोटीची कमाई केली.
7/10
!['बागी' सिनेमानं 76 कोटीची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223415/movie-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बागी' सिनेमानं 76 कोटीची कमाई केली.
8/10
![तर या वर्षी रिलीज झालेला शाहरुखचा 'फॅन'नं केवळ 85 कोटीची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223413/movie-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर या वर्षी रिलीज झालेला शाहरुखचा 'फॅन'नं केवळ 85 कोटीची कमाई केली.
9/10
![koimoi वेबसाइटच्या माहितीनुसार, सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'नं 127.80 कोटींची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223410/movie-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
koimoi वेबसाइटच्या माहितीनुसार, सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'नं 127.80 कोटींची कमाई केली आहे.
10/10
![बॉक्स ऑफिसवर दोन दिवसातच जबरदस्त कमाई करणाऱ्या सुलतान या वर्षीच्या टॉप 10 सिनेमात सहभागी झाली आहे. पाहा या वर्षी कोणत्या सिनेमांनी केली जबरदस्त कमाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08223407/movie-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉक्स ऑफिसवर दोन दिवसातच जबरदस्त कमाई करणाऱ्या सुलतान या वर्षीच्या टॉप 10 सिनेमात सहभागी झाली आहे. पाहा या वर्षी कोणत्या सिनेमांनी केली जबरदस्त कमाई
Published at : 08 Jul 2016 10:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion