एक्स्प्लोर
जगातील या १० देशांकडे आहे सर्वाधिक सोनं!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24153639/GOLD-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![अमेरिकेकडे तब्बल 8133 टन सोनं असून अमेरिकेचा जगात पहिला क्रमांक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152836/GOLD-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेकडे तब्बल 8133 टन सोनं असून अमेरिकेचा जगात पहिला क्रमांक आहे.
2/11
![जर्मनीकडे 3381 टन सोनं असून ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152833/GOLD-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर्मनीकडे 3381 टन सोनं असून ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
3/11
![इटलीकडे एकूण 2451 टन सोनं आहे. इटली हा जगातील तिसरा देश आहे की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152831/GOLD-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इटलीकडे एकूण 2451 टन सोनं आहे. इटली हा जगातील तिसरा देश आहे की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे.
4/11
![फ्रान्सकडे 2435 टन सोनं आहे. त्यामुळे फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152829/GOLD-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्रान्सकडे 2435 टन सोनं आहे. त्यामुळे फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे.
5/11
![सोन्याच्या बाबतीत चीनचा पाचवा क्रमांक लागतो. 1797 टन सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152827/GOLD-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याच्या बाबतीत चीनचा पाचवा क्रमांक लागतो. 1797 टन सोनं आहे.
6/11
![रशिया सहाव्या स्थानावर असून त्यांच्याकडे तब्बल 1460 टन सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152826/GOLD-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रशिया सहाव्या स्थानावर असून त्यांच्याकडे तब्बल 1460 टन सोनं आहे.
7/11
![स्वित्झर्लंडकडे 1040 टन सोनं आहे. त्यांच्या सातवा क्रमांक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152824/GOLD-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वित्झर्लंडकडे 1040 टन सोनं आहे. त्यांच्या सातवा क्रमांक आहे.
8/11
![जपानकडे 765 टन सोनं आहे. ज्यांच्या क्रमांक 8वा लागतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152821/GOLD-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जपानकडे 765 टन सोनं आहे. ज्यांच्या क्रमांक 8वा लागतो.
9/11
![नेदरलँडचा 9वा क्रमांक लागतो. ज्यांच्याकडे 612 टन सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152819/GOLD-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेदरलँडचा 9वा क्रमांक लागतो. ज्यांच्याकडे 612 टन सोनं आहे.
10/11
![भारत जगातील त्या १० देशांपैकी एक आहे. सर्वाधिक सोन्याच्या बाबतीत भारताचा १०वा क्रमांक लागतो. भारताकडे जवळजवळ 557 टन सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152816/GOLD-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जगातील त्या १० देशांपैकी एक आहे. सर्वाधिक सोन्याच्या बाबतीत भारताचा १०वा क्रमांक लागतो. भारताकडे जवळजवळ 557 टन सोनं आहे.
11/11
![जगातील 10 असे देश आहेत की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे. पाहा कोणते असे दहा देश आहेत की, सर्वात जास्त सोनं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/24152814/GOLD-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील 10 असे देश आहेत की, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोनं आहे. पाहा कोणते असे दहा देश आहेत की, सर्वात जास्त सोनं आहे.
Published at : 24 Oct 2016 03:36 PM (IST)
Tags :
जंगअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)