एक्स्प्लोर
टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा अपघात, नागरिकांचा टोमॅटोवर डल्ला
1/5

2/5

3/5

या अपघातात ट्रक चलक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
4/5

अपघातानंतर तिथे गोळा झालेल्या लोकांनी ट्रकमधून रस्त्यावर पडलेले टोमॅटो जमवून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केली.
5/5

नागपूर-गडचिरोली रस्त्यावर टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक उलटल्याने त्यातील सर्व टोमॅटो रस्त्यावर पसरले.
Published at : 15 Nov 2016 10:26 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
छत्रपती संभाजी नगर
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
























