Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Dec 2016 11:34 PM (IST)
1/7
बबिता कपूर
2/7
अभिनेत्री करीना कपूरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. दरम्यान, त्यानंतर अनेकांनी करिनाची भेट घेतली.