एक्स्प्लोर
अरिजीतच नाही या प्रसिद्ध गायकांशीही सलमानचं बिनसलं होतं!
1/5

हिमेश रेशमियासोबत वाद: एका चॅनलवरील शोमध्ये सलमाननं हिमेश रेशमियाच्या नाकातून गाण्याची स्टाइल आणि त्याच्या सुरांची बरीच टिंगल केली होती. त्यानंतर हिमेश खूपच नाराज झाला होता. यावेळी सलमान म्हणाला होता की, हिमेशला सुरांची अजिबात जाण नाही.
2/5

ए. आर. रहमानसोबत वाद: एका कार्यक्रमादरम्यान ए. आर. रहमान आणि सलमान स्टेजवर उपस्थित होते. तेव्हा सलमाननं रहमान हा एक साधारण गायक असल्याचं सर्वांसमोर म्हटलं होतं. सलमानच्या या वक्तव्यानंतर रहमानने सलमानशी हातही मिळविला नव्हता. त्यावेळी सलमाननं त्याला असंही विचारलं होतं की, त्याच्या सिनेमासाठी कधी संगीत देणार? त्यावेळी रहमान म्हणाला की, जर सिनेमा आवडला तरच त्यासाठी संगीत देईन.
Published at : 26 May 2016 01:23 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























