मुख्यपृष्ठPhotosजगातील टॉप सहा देशांच्या चलनाचे मूल्य डॉलरपेक्षाही जास्त
जगातील टॉप सहा देशांच्या चलनाचे मूल्य डॉलरपेक्षाही जास्त
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 Oct 2016 04:36 PM (IST)
1/8
1 स्विस फ्रॅकचं मूल्य 68 रुपये आहे.
2/8
ग्रेट ब्रिटेनच्या 1 पाऊंडचे मूल्य 86 रुपये आहे.
3/8
कुवेत: कुवेतच्या 1 दिनारचे भारतीय चलनानुसार मूल्य 220 रुपये आहे.
4/8
युरोपीयन संघातील राष्ट्रांचे यूरो हे चलन आहे. या 1 यूरोचं मूल्य 74 रुपये आहे.
5/8
भारतातील अनेक उद्योगांचे व्यवहार डॉलरच्या किमतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्याच्या किमतीत चढ-उतार झाला, तर त्याचा फटका शेअर बाजारासोबतच अनेक उद्योगांना बसतो. पण जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास, जगातील टॉप-10 चलनांमध्ये डॉलरचा समावेश नाही. पण तरीही डॉलरच्या किमतीतल्या चढ-उताराची चिंता हजारो भारतीयांना नेहमीच सतावते.
6/8
बहरीन: बहरीनच्या 1 दिनारचे भारतीय चलनानुसार मूल्य 176 रुपये
7/8
आज आम्ही तुम्हाला जगातील अशा सहा देशातील चलनाची माहिती देणार आहोत, ज्याचे मूल्य अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.