एक्स्प्लोर
यंदाच्या ऑस्करमध्ये एक नव्हे, भारताच्या दोन प्रियांका
1/8

2/8

3/8

4/8

प्रियांका बोसचे आणखी फोटो
5/8

प्रिंयांका बोसने 'गुलाबी गँग' आणि 'गुजारीश' या बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे.
6/8

आपण ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं प्रियांकाने इंस्टाग्रामवरुन सांगितलं.
7/8

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र यंदाच्या ऑस्करमध्ये एकच नव्हे, तर भारताच्या दोन-दोन प्रियांका आहेत.
8/8

दुसऱ्या प्रियांकाचं नाव अभिनेत्री प्रियांका बोस असं आहे.
Published at : 27 Feb 2017 11:14 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























