एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या शिलेदारांची आकर्षक नवी जर्सी, जर्सीवर विश्वचषक विजयांची स्टार प्रतीकं
1/9

विराट कोहली आणि त्याचे सहकारी तीच जर्सी परिधान करून हैदराबादच्या मैदानात उतरले होते. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकातही टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार आहे. या जर्सीवर तीन स्टार दाखवण्यात आले आहेत.
2/9

भारताच्या 1983 आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक आणि 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं हे स्टार प्रतीकं आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं या जर्सीचं अनावरण केलं.
Published at : 03 Mar 2019 11:37 AM (IST)
View More























