Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 12 Jul 2016 10:24 PM (IST)
1/7
टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. मात्र टीम इंडियाने सामन्यापूर्वी आयलँड सफारीचा आनंद लुटला.
2/7
प्रत्येक खेळाडूने आपले फोटो शेअर केले आहेत.
3/7
केवळ खेळाडूच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे देखील संघासोबत होते.
4/7
भारताचे फिरकीपटु आर. आश्विन आणि आमित मिश्रा
5/7
त्यापूर्वी खेळाडूंनी मनसोक्तपणे फिरण्याचा आनंद लुटला.
6/7
कसोटी मालिकेची सुरुवात 21 जुलै रोजी होणार आहे.
7/7
संघातील सर्व खेळाडू पहिल्या सराव सामन्यानंतर समुद्राची सैर करण्यासाठी गेले.