एक्स्प्लोर
बोट नदीत पलटली, टीम इंडियाचा फलंदाज थोडक्यात बचावला!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124400/team-india-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![कर्नाटकसाठी खेळणारा करुण हा भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी होता. तर आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124409/team-india-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्नाटकसाठी खेळणारा करुण हा भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी होता. तर आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो.
2/6
![अरणमुलाला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली की, बोटीच्या आत टीम इंडियाचा स्टार खेळाडू करुण नायर हा देखील होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124408/team-india-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अरणमुलाला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली की, बोटीच्या आत टीम इंडियाचा स्टार खेळाडू करुण नायर हा देखील होता.
3/6
![जेव्हा ही घटना घडली तेव्हा करुण नायर केरळमधील अरणमुलाला मंदिरात 'वल्ला साड्या'मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124406/team-india-41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा ही घटना घडली तेव्हा करुण नायर केरळमधील अरणमुलाला मंदिरात 'वल्ला साड्या'मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता.
4/6
![या बोटीमध्ये भारतीय क्रिकेटर करुण नायरसह 100 जण होते. पण घटनेनंतर तात्काळ बचाव दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि सगळ्यांचा जीव वाचवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124404/team-india-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बोटीमध्ये भारतीय क्रिकेटर करुण नायरसह 100 जण होते. पण घटनेनंतर तात्काळ बचाव दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि सगळ्यांचा जीव वाचवला.
5/6
![रविवारी नदीमध्ये नौकानयन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचवेळी अचानक बोट पलटी झाली आणि त्यातील लोक पाण्यामध्ये पडले. ज्यातील दोन जणं अजूनही बेपत्ता आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124402/team-india-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी नदीमध्ये नौकानयन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचवेळी अचानक बोट पलटी झाली आणि त्यातील लोक पाण्यामध्ये पडले. ज्यातील दोन जणं अजूनही बेपत्ता आहेत.
6/6
![केरळमधील पंपा नदीमध्ये बोट पलटली. या बोटीत टीम इंडिया खेळाडूही होता. जो थोडक्यात बचावला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19124400/team-india-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केरळमधील पंपा नदीमध्ये बोट पलटली. या बोटीत टीम इंडिया खेळाडूही होता. जो थोडक्यात बचावला आहे.
Published at : 19 Jul 2016 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)