एक्स्प्लोर
काजोलच्या बहिणीचा जबरदस्त लूक

1/9

(Photo: Manav Mangalani)
2/9

(Photo: Manav Mangalani)
3/9

पाहा तनिषाचे काही खास फोटो (Photo: Manav Mangalani)
4/9

या सिनेमात तनिषा पत्रकार महिलेची भूमिका साकारणार आहे. (Photo: Manav Mangalani)
5/9

अण्णा हजारे यांच्यावर येणाऱ्या सिनेमात तनिषा दिसणार आहे. (Photo: Manav Mangalani)
6/9

बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून आल्यानंतर तनिषा बरीच चर्चेत होती. (Photo: Manav Mangalani)
7/9

प्रसिद्ध डिझायनर गौरी आणि नैनिका यांनी हा गाऊन तयार केला आहे. (Photo: Manav Mangalani)
8/9

तनिषानं रेड गाऊन परिधान केला होता. (Photo: Manav Mangalani)
9/9

मुंबईत वोग ब्युटी अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीनंही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिनं आपल्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ केलं (Photo: Manav Mangalani)
Published at : 29 Jul 2016 01:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
