एक्स्प्लोर
ताजमहल पाहणं महागलं
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08144959/Taj-mahal4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![ताजमहलसोबत आणखी आठ ऐतिहासिक इमारतींच्या एन्ट्री फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि कुतूबमिनार पाहण्यासाठीही पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08145006/Taj-mahal6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताजमहलसोबत आणखी आठ ऐतिहासिक इमारतींच्या एन्ट्री फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि कुतूबमिनार पाहण्यासाठीही पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज
2/6
![कॅशलेस पेमेंट केल्यास ताजमहल पाहणं पर्यटकांना स्वस्त पडणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल पेमेंट केल्यास पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना 50 रुपये सूट मिळणार आहे. -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08145003/Taj-mahal5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅशलेस पेमेंट केल्यास ताजमहल पाहणं पर्यटकांना स्वस्त पडणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल पेमेंट केल्यास पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना 50 रुपये सूट मिळणार आहे. -गूगल फ्री इमेज
3/6
![सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. दक्षिण आशियातील देश सार्कच्या अंतर्गत येतात. -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08144959/Taj-mahal4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. दक्षिण आशियातील देश सार्कच्या अंतर्गत येतात. -गूगल फ्री इमेज
4/6
![वाढलेल्या एन्ट्री फीनंतर आता भारतीय पर्यटकांसाठी 50 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 1100 रुपये एन्ट्री फी असणार आहे. -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08144956/Taj-mahal3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढलेल्या एन्ट्री फीनंतर आता भारतीय पर्यटकांसाठी 50 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 1100 रुपये एन्ट्री फी असणार आहे. -गूगल फ्री इमेज
5/6
![सांस्कृतिक मंत्रालयाने नोटीस जारी करत ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय पर्यटकांना दहा रुपये आणि विदेशी पर्यटकांना 100 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08144952/Taj-mahal2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांस्कृतिक मंत्रालयाने नोटीस जारी करत ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय पर्यटकांना दहा रुपये आणि विदेशी पर्यटकांना 100 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. -गूगल फ्री इमेज
6/6
![आजपासून पर्यटकांना ताजमहल पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वर्षभरात दुसऱ्यांदा ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्यात आली आहे. फोटो -गूगल फ्री इमेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/08144949/Taj-mahal1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून पर्यटकांना ताजमहल पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वर्षभरात दुसऱ्यांदा ताजमहलची एन्ट्री फी वाढवण्यात आली आहे. फोटो -गूगल फ्री इमेज
Published at : 08 Aug 2018 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)