एक्स्प्लोर
बंध रेशमाचे : तैमूर आणि सारा-इनायाचं रक्षाबंधन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27105151/Inaya-Taimur-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27102759/Sara-Ibrahim-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![सारा आणि इब्राहिम यांचं रक्षाबंधन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27102757/Sara-Ibrahim-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा आणि इब्राहिम यांचं रक्षाबंधन
3/10
![सैफ, सोहा, सारा, इब्राहिम, तैमूर आणि इनाया यांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरी केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100639/Soha-Saif-Taimur-Sara-Inaya-Ibrahim-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैफ, सोहा, सारा, इब्राहिम, तैमूर आणि इनाया यांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरी केली.
4/10
![सोहाने देखील सैफने राखी बांधली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100636/Soha-Saif-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोहाने देखील सैफने राखी बांधली.
5/10
![इनाया आणि तैमूर पारंपरिक पोशाखात फारच क्यूट दिसत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100633/Sara-Taimur-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इनाया आणि तैमूर पारंपरिक पोशाखात फारच क्यूट दिसत होते.
6/10
![साराने आपल्या चिमुकल्या लाडक्या भावाला राखी बांधली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100631/Sara-Taimur-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराने आपल्या चिमुकल्या लाडक्या भावाला राखी बांधली.
7/10
![सारा आणि तैमूर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100628/Sara-Taimur-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा आणि तैमूर
8/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100625/Sara-Taimur-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"छोट्या सैतानासोबत मस्ती सुरु आहे," असं कॅप्शन साराने आपल्या फोटोला दिलं.
9/10
![भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन देशभरात काल साजरा झाला. सामान्यांपासून राजकारण तसंच बॉलिवूडमधील भावंडांनीही राखीपौर्णिमा उत्साहात साजरी केली. पतौडी घराण्यातील सर्वात छोटे सदस्य अर्थात तैमूर अली खान आणि इनाया यांनीही रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100622/Inaya-Taimur-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन देशभरात काल साजरा झाला. सामान्यांपासून राजकारण तसंच बॉलिवूडमधील भावंडांनीही राखीपौर्णिमा उत्साहात साजरी केली. पतौडी घराण्यातील सर्वात छोटे सदस्य अर्थात तैमूर अली खान आणि इनाया यांनीही रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला.
10/10
![तर इब्राहिमदेखील छोटूकल्या इनायासोबत मस्ती करताना दिसला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/27100619/Inaya-Ibrahim-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर इब्राहिमदेखील छोटूकल्या इनायासोबत मस्ती करताना दिसला.
Published at : 27 Aug 2018 10:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)