एक्स्प्लोर
लाईव्ह शोमध्ये स्वामी ओम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
1/9

'बिग बॉस 10' मधून बाहेर पडल्यानंतर स्वामी ओम नेहमीच वादात असतात. जर मला शोमध्ये बोलावलं नाही तर 'बिग बॉस'चा फिनाले होऊ देणार नाही, असा इशाराच स्वामी ओम यांनी दिला होता.
2/9

यावेळी स्वामी ओम यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. मारहाणीदरम्यान स्वामी ओम खालीही पडले.
Published at : 13 Jan 2017 11:09 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























