एक्स्प्लोर
हृतिक रोशन आणि सुझान खानची दुबईत धमालमस्ती
1/5

कदाचित तुम्हाला या फोटोंवर विश्वास बसणार नाही. कारण घटस्फोटानंतरही हे दोघे एकत्र कसे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हे खरं आहे. हृतिक रोशन आणि सुझान खान हे दोघे दुबईत धमालमस्ती करत आहेत. 38 वर्षीय सुझान आणि 42 वर्षीय हृतिक यांचा 2014 साली घटस्फोट झाला. हृतिक-सुझानसोबत त्यांची मुलंही आहेत. या फोटोंनंतर हृतिक आणि सुझान हे दोघेही एकत्र येणार असल्यची चर्चा सुरु झाली आहे.
2/5

Published at : 29 Dec 2016 12:55 PM (IST)
View More























