एक्स्प्लोर
...म्हणून मी आणि हृतिकने घटस्फोटाचा निर्णय घेतला!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125117/rihtik5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![सुझानने सांगितलं की, दोघेही वेगळे झालो असलो तरी मुलांसाठी वचनबद्ध आहोत आणि दोघेही एकमेकांचा आदर करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125127/rithik7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुझानने सांगितलं की, दोघेही वेगळे झालो असलो तरी मुलांसाठी वचनबद्ध आहोत आणि दोघेही एकमेकांचा आदर करतो.
2/6
![घटस्फोटाच्या वादानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र सुझानने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125126/rithik6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटस्फोटाच्या वादानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र सुझानने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
3/6
![हृतिक आणि सुझान 20 डिसेंबर 2000 रोजी विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या 16 वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125124/rithik4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृतिक आणि सुझान 20 डिसेंबर 2000 रोजी विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या 16 वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
4/6
![घटस्फोटानंतर देखील दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये चॅटच्या माध्यमातून नेहमी गप्पा-गोष्टी होतात, असं सुझानने सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125121/rithik3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटस्फोटानंतर देखील दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये चॅटच्या माध्यमातून नेहमी गप्पा-गोष्टी होतात, असं सुझानने सांगितलं.
5/6
![प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा एकमेकांना वेगळं झाल्याशिवाय पर्याय नसतो. सुझानच्याही आयुष्यात असाच क्षण आला होता. त्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोणतंही नात सांभाळताना वास्तवाला देखील तोंड देणं तेवढच गरजेचं असतं, असं सुझानने सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125119/rithik2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा एकमेकांना वेगळं झाल्याशिवाय पर्याय नसतो. सुझानच्याही आयुष्यात असाच क्षण आला होता. त्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोणतंही नात सांभाळताना वास्तवाला देखील तोंड देणं तेवढच गरजेचं असतं, असं सुझानने सांगितलं.
6/6
![अभिनेता हृतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांच्या घटस्फोटाच्या वादावर सुझानने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13125117/rihtik5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता हृतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांच्या घटस्फोटाच्या वादावर सुझानने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
Published at : 13 Jun 2016 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)