एक्स्प्लोर
सुप्रिया सुळेंकडून जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलण्याचा प्रयत्न
1/7

'महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. ही पर्वणी साधण्यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला आले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार!' असं ट्विटरवर फोटो शेअर करताना सुप्रिया सुळेंनी लिहिलं आहे.
2/7

खंडा उचलण्याचा प्रयत्न करुन आजच्या महिला सक्षम असल्याचं त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं.
Published at : 14 Feb 2018 03:04 PM (IST)
View More























