एक्स्प्लोर
या भारतीयाची ओकीफला मदत, पुण्यात टीम इंडियाचा पराभव
1/8

श्रीधरन हे एक प्रभावी गोलंदाज प्रशिक्षक असल्याचंही ओकीफने सामन्यानंतर सांगितलं.
2/8

श्रीधरन हे 2015 पासून ऑस्ट्रेलियासोबत आहेत. श्रीलंकेविरुद्ध 3-0 ने पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुन्हा श्रीधरन यांना भारताविरुद्ध रणनिती राखण्यासाठी बोलावलं आहे.
Published at : 26 Feb 2017 03:54 PM (IST)
View More























