मुख्यपृष्ठPhotosमनिष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत श्रीदेवीच्या मुलींचा खास अंदाज
मनिष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत श्रीदेवीच्या मुलींचा खास अंदाज
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 06 Dec 2016 12:22 PM (IST)
1/14
2/14
3/14
4/14
5/14
6/14
7/14
8/14
9/14
10/14
11/14
12/14
13/14
(सर्व फोटो: Manav Mangalani)
14/14
बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. निर्माता-दिग्दर्शक करन जोहरने आयोजित केलेल्या या पार्टीत बॉलिवूडचे जवळपास सर्वच मोठे स्टार्स उपस्थित होते. पण या पार्टीत अभिनेत्री श्रीदेवीच्या मुली खुशी आणि जान्हवी या दोन्ही मुली आकर्षण ठरल्या.