एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सनी लिऑन पुरुषांना शिकवणार मॅनर्स!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03150959/sunny-leone-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151016/sunny-leone-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
2/9
![स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151014/sunny-leone-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
3/9
![स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151011/sunny-leone-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
4/9
![स्प्लिट्सव्हिला 11 जूनपासून प्रसारित होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151009/sunny-leone-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्प्लिट्सव्हिला 11 जूनपासून प्रसारित होणार आहे.
5/9
![रणविजयचं म्हणतो की, 'अनेकांना माहित नाही की, महिलांशी कसं बोलावं, कसं वागावं. यंदाच्या पर्वात हेच शिकवलं जाणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151007/sunny-leone-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणविजयचं म्हणतो की, 'अनेकांना माहित नाही की, महिलांशी कसं बोलावं, कसं वागावं. यंदाच्या पर्वात हेच शिकवलं जाणार आहे.
6/9
![त्याचं म्हणणं आहे की, या पर्वामुळे शोच्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच बदल होईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151005/sunny-leone-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचं म्हणणं आहे की, या पर्वामुळे शोच्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच बदल होईल.
7/9
![रणविजय या शोच्या लॉचिंगविषयी म्हणाला की, 'यंदाची थीम ही 'वेअर वुमन रुल' असणार आहे. माझं आणि सनी लिऑनचं म्हणणं आहे की, आपल्या देशात या विषयी बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी मनोरंजनाचाही आधार घेतला जाऊ शकते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151003/sunny-leone-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणविजय या शोच्या लॉचिंगविषयी म्हणाला की, 'यंदाची थीम ही 'वेअर वुमन रुल' असणार आहे. माझं आणि सनी लिऑनचं म्हणणं आहे की, आपल्या देशात या विषयी बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी मनोरंजनाचाही आधार घेतला जाऊ शकते.
8/9
![टीव्ही रियालिटी शो 'स्प्लिट्सव्हिला'चा अँकर रणविजय सिंहचं म्हणणं आहे की, याचं नववं पर्व हे महिलांसोबत पुरुषांनी सभ्यतेनं वागणं आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणं यासाठी असणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03151001/sunny-leone-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही रियालिटी शो 'स्प्लिट्सव्हिला'चा अँकर रणविजय सिंहचं म्हणणं आहे की, याचं नववं पर्व हे महिलांसोबत पुरुषांनी सभ्यतेनं वागणं आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणं यासाठी असणार आहे.
9/9
![आतपर्यंत सनी लिऑन 'लाखो दिल की धडकन' होती. पण आता सनी लिऑन असं काम करणार आहे. ज्यामुळे तरुणीही तिच्या चाहत्या होतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03150959/sunny-leone-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतपर्यंत सनी लिऑन 'लाखो दिल की धडकन' होती. पण आता सनी लिऑन असं काम करणार आहे. ज्यामुळे तरुणीही तिच्या चाहत्या होतील.
Published at : 03 Jun 2016 03:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion