एक्स्प्लोर
मुंबई मॅरेथॉनचा उत्सव, पाहा खास क्षणचित्रे
1/11

यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित उपस्थित होते.
2/11

जगभरातील अव्वल धावपटूंसह बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गनशॉटद्वारे केली.
Published at : 20 Jan 2019 08:22 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























