एक्स्प्लोर
पाहा कोण असणार गायक मिका सिंहची पत्नी

1/5

पण मिकानं अद्याप उर्वशीसोबत लग्नाची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.
2/5

सारेगमपा शोमध्ये मिकानं आपल्या लग्नाची घोषणा केली होती.
3/5

मिकाने फेसबुकवर हा फोटो शेअर करुन लिहलं की, 'सनम रेच्या यशानंतर मी मिस यूनिव्हर्स आणि माझी स्वीटहार्ट उर्वशी रौतेलाला वेलेंटाइंन्स डेला घेऊन जात आहे.
4/5

अशा अफवा आहेत की, मिका उर्वशी रौतेलासोबत डेटिंग करतो आहे. उर्वशी ही मिस यूनिवर्स इंडिया 2012 आणि साऊथ कोरियामध्ये मिस एशिया सुपर मॉडेल 2011 मधील विजेती आहे.
5/5

प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंह 2017 साली लग्नबंधनात अडकणार आहे. पाहा कोण असणारा आहे मिकाची पत्नी
Published at : 27 May 2016 09:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
