एक्स्प्लोर
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या साखरपुड्याचे फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31113344/Siddharth-Mitali-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![दोघांनी आपल्या खारपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112119/Siddharth-Mitali-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनी आपल्या खारपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112114/Siddharth-Mitali-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![मितालीने 'उर्फी' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने चित्रपटांसह मालिकेतही काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेतही मितालीने काम केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112111/Siddharth-Mitali-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीने 'उर्फी' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने चित्रपटांसह मालिकेतही काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेतही मितालीने काम केलं आहे.
4/7
![त्यानंतर बरोबर 8 महिन्यानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं. सिद्धार्थने त्यावेळी मितालीसोबतचा फोटो शेअर करत 'तिला प्रपोज केलंय आणि तिने होकारही दिला,' असं म्हटलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112106/Siddharth-Mitali-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर बरोबर 8 महिन्यानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं. सिद्धार्थने त्यावेळी मितालीसोबतचा फोटो शेअर करत 'तिला प्रपोज केलंय आणि तिने होकारही दिला,' असं म्हटलं होतं.
5/7
![गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थ आणि मितालीनं इन्स्टाग्राम पोस्टमधून #thisisit असं म्हणत आपल्या नात्याची कबुली दिली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112102/Siddharth-Mitali-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थ आणि मितालीनं इन्स्टाग्राम पोस्टमधून #thisisit असं म्हणत आपल्या नात्याची कबुली दिली होती.
6/7
![मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112058/Siddharth-Mitali-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.
7/7
![सिद्धार्थ आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकरने निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/31112049/Siddharth-Mitali-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकरने निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.
Published at : 31 Jan 2019 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)