एक्स्प्लोर
44 व्या वर्षी बिग बींच्या मुलीचं अभिनयात पदार्पण
1/6

श्वेता बच्चन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात श्वेता यांनी केलेल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
2/6

श्वेता बच्चन नंदा 44 व्या वर्षी पदार्पण करत असल्याने आश्चर्य आणि उत्सुकता व्यक्त होत आहे. भाऊ अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र श्वेता बच्चन बॉलिवूडपासून लांबच राहिल्या.
Published at : 23 May 2018 01:46 PM (IST)
Tags :
Amitabh BachchanView More
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
निवडणूक
राजकारण























