एक्स्प्लोर
सिंधुदुर्गातील श्री कुणकेश्वर चरणी 4000 देवगड हापूस आंब्यांची आरास
1/5

कुणकेश्वरमधील भगवान शंकराच्या पिंडीभोवती केलेली हापूस आंब्याची आकर्षकआरास पाहून पर्यटकांनाही प्रसन्न वाटतं आणि हापूसची चव चाखण्याचा मोहही आवरत नाही.
2/5

उन्हाळ्याची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. देवगडमध्येही पर्यटक कुणकेश्वर मंदिरात भेट देत आहेत.
Published at : 11 May 2019 12:03 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















