एक्स्प्लोर
YesWeKnow, टीका करणाऱ्यांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165934/mns-poster-2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165954/mns-poster-8-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165950/mns-poster-7-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165947/mns-poster-6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/8
![ती सध्या काय करते?, असं म्हणत सेनेने भाजपचा समाचार घेतला आहे. तर नारायण राणे यांच्यावरही हल्ला चढवला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165944/mns-poster-5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती सध्या काय करते?, असं म्हणत सेनेने भाजपचा समाचार घेतला आहे. तर नारायण राणे यांच्यावरही हल्ला चढवला आहे.
5/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165941/mns-poster-4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/8
![राष्ट्रवादीवर सेनेने या पोस्टरमधून जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यावर पोस्टरमधून टीका करण्यात आली आहे. तर मनसेलाही लक्ष्य करण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165937/mns-poster-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादीवर सेनेने या पोस्टरमधून जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यावर पोस्टरमधून टीका करण्यात आली आहे. तर मनसेलाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
7/8
![शिवसेनेने #didyouknow या टॅगखाली कॅम्पेनिंग सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र सेनेने आता राष्ट्रवादीच्या #youshouldknow ला प्रत्युत्तर दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165934/mns-poster-2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनेने #didyouknow या टॅगखाली कॅम्पेनिंग सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र सेनेने आता राष्ट्रवादीच्या #youshouldknow ला प्रत्युत्तर दिलं आहे.
8/8
![मुंबई : शिवसेनेच्या #didyouknow या प्रचार कॅम्पेनिंगला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्षांना सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. #YesWeKnow या टॅगखाली शिवसेनेच्या कॅम्पेनिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/19165931/mns-poster-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई : शिवसेनेच्या #didyouknow या प्रचार कॅम्पेनिंगला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्षांना सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. #YesWeKnow या टॅगखाली शिवसेनेच्या कॅम्पेनिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.
Published at : 19 Jan 2017 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)