एक्स्प्लोर
'निवांत'नार्वेकर, फावल्या वेळेत मिलिंद नार्वेकरांचं फोटोशूट
1/7

2/7

मिलिंद नार्वेकरही मग अधिक रंगात आले आणि वेगवेगळ्या पोझ देऊन आपलं फोटोशूट करु लागले.
3/7

सध्या उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर आहेत. साहजिकच अन्य नेत्यांप्रमाणे मिलिंद नार्वेकरही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
4/7

तिकीट वाटप, दौऱ्यांचं नियोजन आणि वारंवार बैठकात व्यस्त असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आज जरा जास्तच निवांत दिसले.
5/7

पण यावेळी मिलिंद नार्वेकर जरा जास्त निवांत दिसले. मिलिंद नार्वेकर यांनी पालघरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात आपलं फोटोशूट करुन घेतलं.
6/7

नेहमी उद्धव ठाकरेंसोबत व्यस्त असणारे मिलिंद नार्वेकर निवांत फोटो शूट करताना पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. आपसूकच सगळ्यांच्या नजरा मिलिंद नार्वेकर यांच्याकडे वळल्या.
7/7

Published at : 03 Apr 2019 12:11 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























