Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 06 Jun 2017 10:45 AM (IST)
1/8
किल्ले रायगडावर सकाळपासून हजारो शिवभक्तांनी गर्दी करत ‘जय भवानी… जय शिवाजी’चा गजर सुरु केला.
2/8
किल्ले रायगडावर आज 344 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या सोहळ्याला खासदार संभाजी राजे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
3/8
या सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरुवात झाली. खासदार संभाजी राजे यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले.
4/8
5/8
पाहा आणखी फोटो...
6/8
पाहा आणखी फोटो...
7/8
आज संध्याकाळी 4 वाजता शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले आहे.