एक्स्प्लोर
Happy Birthday: शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

1/10

लिज हर्लेसोबत शेन वॉर्न
2/10

वॉर्न काही रियालिटी शोमध्येही सहभागी झाला होता.
3/10

त्यानंतर वॉर्न नेहमीच आपल्या लव्ह लाइफबाबत चर्चेत राहिला. ब्रिटिश अभिनेत्री लिज हर्ले पासून मिशेल मोनपर्यंत त्याच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत राहिल्या.
4/10

1995 साली वॉर्ननं सिमोन केलन हिच्याशी लग्न केलं. वॉर्नला जॅक्सन, समर आणि ब्रूकी हे तीन मुलं आहे. 2005 साली सिमोन आणि वॉर्न यांचा घटस्फोट झाला.
5/10

1995 साली वॉर्ननं सिमोन केलन हिच्याशी लग्न केलं. वॉर्नला जॅक्सन, समर आणि ब्रूकी हे तीन मुलं आहे. 2005 साली सिमोन आणि वॉर्न यांचा घटस्फोट झाला.
6/10

वॉर्न क्रिकेटशिवायही अनेक गोष्टींमुळे बराच चर्चेत असायचा.
7/10

वॉर्ननं आपला जलवा आयपीएलमध्येही दाखवला होता. पहिल्या सिझनमध्ये त्याच्या राजस्थान रॉयल्सनं जेतेपद पटकावलं होतं.
8/10

वॉर्नबद्दल एक किस्सा बराच प्रसिद्ध आहे. 'मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वप्नात येऊन षटकार ठोकायचा.'
9/10

मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
10/10

फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटूचा आज 46वा वाढदिवस आहे. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे. जाणून घ्या शेन वॉर्नबद्दल काही खास आणि रोमांचक गोष्टी
Published at : 13 Sep 2016 01:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
