एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बर्थ डे स्पेशल : 'या' 10 सिनेमांनी शाहरुखला किंग खान बनवलं
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125707/main-pic1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![वीर झारा : शाहरुखच्या रोमँटीक सिनेमांमध्ये या सिनेमाचा क्रमांक पहिला लागतो. सिनेमातील गाण्यांची जादू आजही कायम आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125717/veer-zara-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वीर झारा : शाहरुखच्या रोमँटीक सिनेमांमध्ये या सिनेमाचा क्रमांक पहिला लागतो. सिनेमातील गाण्यांची जादू आजही कायम आहे.
2/10
![स्वदेस : या सिनेमाने भारतातच नव्हे तर जगभरातून कौतुकाची थाप मिळवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125715/swades1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वदेस : या सिनेमाने भारतातच नव्हे तर जगभरातून कौतुकाची थाप मिळवली.
3/10
![रब ने बना दी जोडी : आपण रोमान्स किंग असल्याचंही शाहरुखने या सिनेमातून दाखवून दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125713/rab-ne.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रब ने बना दी जोडी : आपण रोमान्स किंग असल्याचंही शाहरुखने या सिनेमातून दाखवून दिलं.
4/10
![माय नेम इज खान : करण जोहर दिग्दर्शित या सिनेमातील शाहरुखच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाला चांगलं यश मिळालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125711/My-Name-Is-Khan-2010-Full-Hindi-Movie-Watch-Online-Free1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माय नेम इज खान : करण जोहर दिग्दर्शित या सिनेमातील शाहरुखच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाला चांगलं यश मिळालं.
5/10
![मोहब्बते : 2000 साली रिलीज झालेल्या या सिनेमातील शाहरुखची भूमिका चाहत्यांना आजही तेवढीच आवडते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125709/mohabbatein.21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोहब्बते : 2000 साली रिलीज झालेल्या या सिनेमातील शाहरुखची भूमिका चाहत्यांना आजही तेवढीच आवडते.
6/10
![बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखने बॉलिवूडच्या 23 वर्षांच्या कारकीर्दीत 85 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. मात्र यातील काही सिनेमांनी शाहरुखला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125707/main-pic1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखने बॉलिवूडच्या 23 वर्षांच्या कारकीर्दीत 85 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. मात्र यातील काही सिनेमांनी शाहरुखला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं.
7/10
![देवदास : हा सिनेमा शाहरुखच्या करिअरमधील अविस्मरणीय सिनेमा म्हणून ओळखला जातो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125704/devdas.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवदास : हा सिनेमा शाहरुखच्या करिअरमधील अविस्मरणीय सिनेमा म्हणून ओळखला जातो.
8/10
![दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने शाहरुखला नवी ओळख दिली. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर 10 फिल्मफेअर अॅवॉर्ड आपल्या नावावर केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125702/ddlj1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने शाहरुखला नवी ओळख दिली. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर 10 फिल्मफेअर अॅवॉर्ड आपल्या नावावर केले.
9/10
![डर : 1993 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखच्या हटके भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125659/darr-7591.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डर : 1993 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखच्या हटके भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं.
10/10
![चक दे इंडिया : 2007 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली. शाहरुखच्या अभिनयाने या सिनेमाला घवघवीत यश मिळवून दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02125657/chak-de-2121.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चक दे इंडिया : 2007 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली. शाहरुखच्या अभिनयाने या सिनेमाला घवघवीत यश मिळवून दिलं.
Published at : 02 Nov 2016 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion