एक्स्प्लोर
शाहरुख पार्टीसाठी सलमानच्या घरी
1/12

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी अभिनेता शाहरुख खाननेही हजेरी लावली. शाहरुखसह सुनील शेट्टी, सूरज पांचोली, अरबाज खान यांच्यासह अनेक अभिनेते उपस्थित होते.
2/12

फोटो : ट्विटर
Published at : 29 Nov 2016 02:37 PM (IST)
View More























