बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने मुलीच्या व्हायरल होत असलेल्या बिकिनी फोटोवर मोठा खुलासा केला आहे.
2/6
अबराम आणि सुहाना यांनी बीचवर काढलेल्या फोटोंना चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं जात असल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.
3/6
मी एक अभिनेता असल्यामुळे माझ्या मुलीचे फोटो व्हायरल झाले, असं शाहरुखने म्हटलं आहे.
4/6
जगात अशा अनेक मुली आहेत ज्या बिकिनीवर फोटो काढतात, त्यांची फोटो कधी व्हायरल होत नाहीत, मात्र माझ्या मुलीचे लगेच झाले, अशा शब्दात शाहरुखने तीव्र नाराजी व्यक्त केली.
5/6
माध्यमांमध्ये सुहानाच्या फोटोवरुन वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, यावर शाहरुखने नाराजी व्यक्त केली आहे.
6/6
सुहाना केवळ 16 वर्षांची आहे, या प्रकारामुळे ती देखील नाराज आहे, असं शाहरुखने म्हटलं आहे.